माजी खासदार,कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांचा हस्ते कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यात २०२६-२७ हंगामाच्या गळीत हंगामाची सुरुवात मिल रोलर पूजनाने पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. यावेळी कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकरी, सभासद व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
रोलर पूजन 2026-2027
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यात सन २०२६-२७ च्या ३४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मिल रोलर पूजनाने उत्साहात झाला. संस्थापक चेअरमन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, माजी चेअरमन उत्तम आवाडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, संचालक मंडळ, सभासद, शेतकरी तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
दादांचा वाढदिवस 2026-2027
माजी खासदार,कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांचा रविवारी ५ जुलै रोजी ९६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

माजी आमदार प्रकाश अण्णा आवाडे,कारखान्याचे व्हाईस चेरअमन बाबासो चौगुले सो,उत्तम आण्णा आणि कोरोची जिल्हा परिषद सदस्या सानिका दीदी यांचा हस्ते दादा चा सत्कार करण्यात आला .
दादांचा वाढदिवस 2026-2027
सर्व मान्यवरांचा वतीने दादांचा सत्कार करण्यात आला.
दादांचा वाढदिवस 2026-2027
माजी खासदार,कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांचा रविवारी ५ जुलै रोजी ९६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
दादांचा वाढदिवस 2026-2027
सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या ९६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला.

सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या ९६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडाभावना व संघभावना जोपासण्यास प्रोत्साहन मिळाले.
दादांचा वाढदिवस 2026-2027
सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या ९६ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली.
दादांचा वाढदिवस 2026-2027
सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या ९६ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.रक्तदान शिबिरात
अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

कार्यक्रमानिमित्त उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक व ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहभोजनाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येत वाढदिवसाचा उत्सव आनंदात साजरा केला.