Events, Guidance & Awareness Videos

Video Icon Events, Guidance & Awareness Videos

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या ३४ व्या ऊस गाळप हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न झाला.कारखान्याचे संस्थापक चेअरमन, सहकारमहर्षी, माजी खासदार मा. कल्लाप्पाण्णा आवाडे दादा आणि कारखान्याचे संचालक, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला.

 कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी कारखान्याचे संस्थापक चेअरमन, सहकारमहर्षी व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले.

 गोव्यातील STAI,नवी दिल्ली च्या ८४ व्या वार्षिक अधिवेशनात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर

 एकरी ३० मे.टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन कसे वाढवावे? | वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे माजी शास्त्रज्ञ मा. श्री. सुरेश माने-पाटील यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन

राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची कारखान्यास भेट | AI आधारित ऊस शेतीची पाहणी

संस्थापक चेअरमन मा.कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांचे मार्गदर्शन

मा. मनोहर जोशी यांचे मार्गदर्शन

मा. सुरेश माने-पाटील Part I

मा.सुरेश माने-पाटील Part II

मा.बिपीन चोरगे Part I

मा.बिपीन चोरगे Part II

मा.बिपीन चोरगे Part III